Maharashtra Rain: राज्यामध्ये पावसाचा अंदाज! या 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, वाचा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती
Maharashtra Rain:- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली असून सध्या महाराष्ट्र मधील अनेक नद्यांनी उग्र स्वरूप धारण केले असून राज्यातील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झालेला आहे. राजधानी मुंबईची परिस्थिती देखील बिकट झाली असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे मुंबईकर त्रस्त झालेले आहेत. परंतु राज्यातील काही भागांमध्ये आज पावसाचा जोर कमी झाला असून … Read more