MonkeyPox Test : आता घरबसल्या मंकीपॉक्सची चाचणी करा, आजाराची लक्षणे ओळखण्यासाठी RT-PCR किट लाँच
MonkeyPox Test : कोरोनानंतर (Corona) आता जगात थैमान घालण्यासाठी मंकीपॉक्स आजार (Illness) समोर आला आहे. या आजाराने सर्वांची चिंता वाढवली आहे. मात्र भारतात आतापर्यंत या आजाराचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. मात्र सरकारने (Government) त्याच्या बचावाची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, एका आघाडीच्या भारतीय कंपनीने या आजाराची चाचणी करण्यासाठी नवीन RT-PCR किट लाँच (Kit launch) … Read more