Car side mirror : लक्ष द्या! कारचा साइड मिरर लावताना करू नका या चुका, अन्यथा होईल हजारो रुपयांचे नुकसान
Car side mirror : कोणत्याही कारमध्ये साइड मिरर हे खूप महत्वाचे असतात. कधीकधी साइड मिरर नसल्यामुळे किंवा खराब झाल्यामुळे गाडी चालवताना खूप समस्या (Prablem) येतात. याशिवाय तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. पण आम्ही तुम्हाला सांगतो की आरसा सेट करण्याचा एक मार्ग देखील आहे. बहुतेक लोकांना याबद्दल माहिती नाही. कारचे आरसे कारला अनेकदा तीन … Read more