BSNL Recharge Plan : ‘BSNL’ने ग्राहकांना दिली दिवाळीची खास भेट…80 दिवसांच्या वैधतेसह आणला “हा” प्लान…
BSNL Recharge Plan : भारतातील आघाडीची सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने जिओ आणि एअरटेलला मागे टाकण्याची योजना आखली आहे. दिवाळीनिमित्त कंपनीने आपल्या यूजर्ससाठी नवीन BSNL रिचार्ज प्लॅन आणला आहे. BSNL च्या या नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. यामुळे असे दिसते आहे की हा प्लान जिओ आणि एअरटेलला टक्कर देऊ शकतो. … Read more