अहिल्यानगरमधील भिक्षेकरीगृह बनलेत जिंवत माणसांचे कोंडवाडे, समाजकल्याण विभागाचे दुर्लक्ष
श्रीगोंदा- तालुक्यातील भिक्षेकरीगृहांची अवस्था दयनीय बनली असून, समाजकल्याण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही केंद्रे जिवंत माणसांचे कोंडवाडे बनली आहेत. दिवंगत बाबुराव भारस्कर यांनी समाजकल्याण मंत्री असताना विसापूर येथे भिक्षेकरी स्वीकार केंद्र, तसेच पिंपळगाव पिसा, चिंभळे आणि घायपातवाडी येथे पुरुष भिक्षेकरीगृह सुरू केले होते. मात्र, या केंद्रांकडे समाजकल्याण विभागाचे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने तिथे असणाऱ्या भिक्षेकऱ्यांचे हाल होत … Read more