Realme Smartphone : आज Realme Narzo 50A फक्त 549 रुपयांना खरेदी करण्याची संधी! काय आहे बंपर ऑफर? जाणून घ्या

Realme Smartphone : Realme Narzo 50A स्मार्टफोन 4GB RAM + 64GB आणि 4GB RAM + 128GB स्टोरेजचे दोन प्रकार आहेत. या फोनची सुरुवातीची किंमत (Price) 10,999 रुपये आहे आणि टॉप मॉडेलची किंमत 13,999 रुपये आहे. फोनमध्ये ऑक्सिजन ब्लू आणि ऑक्सिजन ग्रीन (Oxygen Blue and Oxygen Green) असे दोन रंग पर्याय आहेत. जर तुम्ही 128GB स्टोरेजसह … Read more