Business Idea : लाखो कमवायचेत का? मग हा व्यवसाय कराच, कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळेल

Business Idea : आज तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्यामधे जास्त गुंतवणुकीची (investment) गरज नाही, पण त्यात नफा खूप मोठा आहे. एवढेच नाही तर थोड्या मोठ्या स्तरावर सुरू केले तर सरकारकडून (government) अनुदानही मिळेल. हा व्यवसाय अनेक राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याबद्दल सविस्तर समजून घेऊ. वास्तविक या व्यवसायात ऑयस्टरचे पालन (Oyster farming) केले जाते. मोती … Read more