Success: ‘या’ तरुणासाठी मशरूम शेती ठरली वरदान; ऑयस्टर मशरूम लागवड करून कमवतोय लाखों

Success Story: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) म्हणजेच देशातील बहुसंख्य लोक हे शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहेत. देशातील शेतकरी बांधव (Farmers) आता काळाच्या ओघात चांगला अमुलाग्र बदल करून नेत्रदीपक यश संपादन करत असल्याचे बघायला मिळत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना काळाच्या ओघात बदल करण्याचा सल्ला देत असतात. अशाच एका बदला पैकी … Read more