PACL Refund : PACL गुंतवणूकदारांनी आजचं हे काम केल्यास, वर्षानुवर्षे अडकलेले पैसे त्वरित मिळतील
PACL Refund : PACL इंडिया लिमिटेडची गुंतवणूक योजना (Investment plan) पर्ल्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लाखो गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बाजार नियामक सेबीने (SEBI) परतावा (Refund ) प्रक्रियेदरम्यान एक नवीन अपडेट जारी केले आहे. PACL India Limited मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी बर्याच दिवसांनी आनंदाची बातमी आली आहे. अलीकडेच, बाजार नियामक (Market regulator) सेबीला 30 जुलैपर्यंत कागदपत्रे … Read more