Technology News Marathi : 6400mAh बॅटरी वाला Realme Pad Mini लाँच; जाणून घ्या किंमत आणि रंजक फीचर्स

Technology News Marathi : Realme अनेक स्मार्टफोन (Realme Smartphone) बाजारात उपलब्ध आहेत. ते त्यांच्या विशिष्ट्य फीचर्स आणि खास शैलीसह ग्राहकांना उपलब्ध आहेत. आता Realme ने 6400mAh बॅटरी वाला Realme Pad Mini लाँच केला आहे. Realme Pad Mini चे फिलीपिन्स मध्ये अनावरण करण्यात आले आहे. हे पॅड स्लिम डिझाइनसह (Pad slim design) आले आहे आणि ते … Read more