Rice Farming: भाताची शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल…! फक्त ‘या’ रोगावर अशा पद्धतीने वेळीच नियंत्रण मिळवावं लागणार

Rice Farming: भारतात सध्या खरीप (Kharif Season) हंगाम प्रगतीपथावर आहे. मित्रांनो आपल्या देशात खरीप हंगामात अनेक पिकांची लागवड (Kharif Crops) केली जाते. यामध्ये भात अथवा धान (Rice Crop) या पिकाचा देखील समावेश आहे. आपल्या देशातील तसेच आपल्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी (Farmer) धानाची लागवड (Paddy Farming) केली आहे. राज्यातील धान उत्पादक शेतकरी (Rice Grower Farmer) सध्या … Read more