धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजार बोनसची घोषणा ; जीआर मात्र हवेतचं विरला, शेतकरी सोडा प्रशासनही संभ्रमात
Agriculture News : हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या यामध्ये धान उत्पादकांना हेक्टरी 15000 बोनसची घोषणा देखील करण्यात आली. खरं पाहता, गेल्या वर्षी धान उत्पादकांना बोनस शासनाकडून मिळाला नव्हता यामुळे नवोदित शिंदे फडणवीस सरकारने बोनस देण्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र या निर्णयाची चर्चा रंगली. खरं पाहता 30 डिसेंबर 2022 रोजी याची घोषणा करण्यात आली. मात्र, … Read more