Paddy Farming : आनंदाची बातमी! धानाचे नवे वाण विकसित; आता बारामाही होणार भात लागवड, वाचा सविस्तर

paddy farming

Paddy Farming : धान हे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उत्पादित होणार एक मुख्य पिक आहे. या पिकाची आपल्या राज्यात खरीप हंगामात प्रामुख्याने शेती केली जाते. अलीकडे मात्र धान पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे. या पिकासाठी अधिक पाणी लागत असल्याने अलीकडे तुलनेने धान लागवड कमी होत आहे. मात्र असे असले तरी कोकण आणि विदर्भातील बहुतांशी शेतकरी … Read more

Rice Farming: खरीप आला..! भाताच्या या जाती कमवून देणार लाखोंचे उत्पन्न, वाचा सविस्तर

Rice Farming: भात (Paddy Farming) किंवा तांदूळ यांचे मानवी जीवनात वेगळे स्थान आहे, जगातील जवळजवळ प्रत्येक तिसरा माणूस कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याचे सेवन करतो. हिंदू धर्मात पूजेसाठी तांदूळ वापरतात. भारतात भाताच्या अनेक जाती (Paddy Variety) आढळतात, आज आम्ही आमच्या शेतकरी वाचक (Farmer) मित्रांसाठी अशा काही जातींबद्दल (Rice Variety) सांगणार आहोत ज्या भारतातील उथळ सखल … Read more

Rice Farming: खरीप आला रे..! भात शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल! ही जात कमी पाण्यात देणार बंपर उत्पादन, होणार लाखोंची कमाई

Rice Farming: सध्या देशात खरीप हंगाम (Kharif Season) सुरु आहे. देशात जवळपास आता सर्वत्र मोसमी पावसाची (Rain) हजेरी लागली आहे. यामुळे देशात सर्वत्र खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची (Farmer) लगबग वाढली आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील आता खरीपातील पिकांच्या पेरणीसाठी लगबग करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मित्रांनो खरीप हंगामातील पिकातून चांगल्या उत्पादनासाठी चांगला … Read more

Paddy Variety : भाताची नवीन जातं आली….!! आता खाऱ्या पाण्यात देखील घेता येणार तांदळाचे उत्पादन

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Krushi news :  देशात मोठ्या प्रमाणात भातशेती (Paddy Farming) केली जाते. आपल्या राज्यातही (Maharashtra) भात शेती उल्लेखनीय आहे. राज्यातील कोकणात (Konkan) भात शेतीचे (Paddy Cultivation) क्षेत्र विस्तारलेले आहे. येथील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात भात शेती करत असतात. भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Paddy Growers) आनंदाची बातमी आता समोर येऊ लागली … Read more