पेट्रोल अचानक 20 रुपयांनी महागलं, एक लिटरचा भाव 270 रुपयांच्या पुढे !
पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने नुकत्याच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 272.95 रुपये प्रति लीटर झाली आहे. यासोबतच डिझेलचे दरही गगनाला भिडले आहेत. आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानला IMF कडून चीनला मदतीचे आश्वासन मिळाले आहे मात्र देशातील जनता महागाईने त्रस्त आहे. पीठ, दूध, भाजीपाला यांसारख्या दैनंदिन गोष्टींसाठी आधीच संघर्ष करणाऱ्या … Read more