Pakistan Terrorist Murder : दिलासादायक, भारताच्या ‘या’ शत्रूंचा नायनाट, वाचा सविस्तर..
Pakistan Terrorist Murder : भारतासाठी एक दिलासादायक बातमी असून, भारताचे शत्रू स्वतःच नाहीसे होत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीमधून हे समोर आले आहे. दरम्यान, यावर्षी यावर्षी 11 महिन्यांत 11 दहशतवादी मारले गेले असून, जाणून घ्या यामध्ये कोना कोणाचा आहे समावेश. दरम्यान, माहिती नुसार पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर अक्रम खान उर्फ अक्रम गाझी याला गोळ्या घालून … Read more