Flower Farming : या फुलांची शेती शेतकऱ्यांना बनवणार लखपती! एकदा लागवड केली की 40 वर्ष मिळतं उत्पन्न, वाचा सविस्तर
Flower Farming : पूर्वी रंग म्हणून होळीमध्ये तसेच रंगपंचमी मध्ये पळसाच्या फुलांचा (Palash Flower) वापर होत असे. मात्र आता आधुनिक युगात होळीसाठी तसेच रंगपंचमीसाठी रासायनिक रंगांच्या वाढत्या वापरामुळे पळसाच्या फुलांचा वापर कमी झाला आहे. यामुळे पळसाची झाडे (Palash Tree) आपली ओळख गमावू लागली आहेत. एक काळ असा होता की, होळीसाठी लागणारे रंग फक्त पळसाच्या फुलांनीच … Read more