PAN Card News : पॅनकार्ड धारकांनो सावधान! तुमच्या पॅनकार्डवर दुसऱ्याने तर कर्ज घेतले नाही ना? त्वरित या सोप्या पद्धतीने तपासा
PAN Card News : आजकाल फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. तसेच सध्या अनेकजण ऑनलाईन फसवणुकीचे शिकार होत आहेत. पॅन कार्डद्वारे आजकाल अनेक संस्था कर्ज देत आहेत. त्यामुळे तुमच्याही पॅनकार्डवर कोणी कर्ज घेतले आहे का? हे तुम्ही घरबसल्या पाहू शकता. पॅनकार्डवर फसवणुकीने कर्ज घेतले तर पीडितेच्या क्रेडिट स्कोअर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्ही कधी तुमच्या पॅनकार्डचा … Read more