PAN Card Holders Alert : पॅनकार्डधारकांनी करा ‘हे’ काम, नाहीतर बसेल आर्थिक फटका

PAN Card Holders Alert : तुमच्याकडे पॅन कार्ड असेलच. कोणत्याही आर्थिक कामासाठी पॅन कार्ड गरजेचे असते. परंतु, आता आयटी विभागाने पॅनकार्डधारकांना इशारा दिला आहे. याला कारणही तसेच आहे. कारण अनेकांनी आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक केले नाही. आयटी विभागाने या लोकांना 31.03.2023 पर्यंत मुदत दिली आहे. यापूर्वी तुमचे कार्ड लिंक करून घ्या नाहीतर तुम्हाला … Read more