PAN Card Holders Update : पॅनकार्ड धारकांनो सावधान! पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख जाहीर, 1000 रुपये देऊन असे लिंक करा
PAN Card Holders Update : जर तुम्हीही पॅनकार्ड वापरत असाल तर बातमी काळजीपूर्वक वाचा. जर तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करायचा नसल्यास आजच तुमचे पॅनकार्ड हे तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक करा. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याबाबत आयकर विभागाने सर्व पॅन कार्डधारकांना सतर्क … Read more