Pan Card News : पॅन कार्डधारकांना धक्का, सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा ; वाचा सविस्तर

Pan Card News : जर तुम्ही पॅनकार्डचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो जर तुम्ही आतापर्यंत तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केला नसेल तर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. याचा मुख्य कारण म्हणजे आता सरकारने पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख निश्चित केली आहे. यामुळे … Read more