PAN Card Loan Fraud : तुमच्या पॅन कार्डचा वापर करून इतरांनी कर्ज तर घेतलं नाही ना? असे करा चेक
PAN Card Loan Fraud : पॅन कार्ड हे सरकारी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असून ते आता आर्थिक व्यवहारांसाठी कामी येते. परंतु, त्याचा इतर कोणी वापर चुकीच्या कामासाठी करत असेल तर? असे प्रकार दिवसेंदिवस घडत आहेत. त्यामुळे अनेकांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. सायबर गुन्हेगार आता नागरिकांची खासगी माहिती चोरी करून फसवणूक करत आहे. अशाप्रकारामध्ये सायबर … Read more