Pan Card Update: पॅन कार्डधारकांनो .. तर भरावा लागणार 10 हजार रुपयांचे दंड ; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Pan Card Update: केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेण्यासाठी किंवा बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी तसेच इतर कामासाठी आज पॅन कार्ड असणे खूपच आवश्यक आहे. यामुळे आता सरकार देखील पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करत आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखात पॅन कार्डसंबंधी नवीन नियमांबद्दल माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी खूपच महत्वाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला … Read more