Pan Card Alert : पॅनकार्ड चोरीला गेल्यास लगेच करा ‘हे’ काम, अन्यथा अडचणीत याल

Pan Card Alert : महत्वाच्या कागदपत्रांपैकी पॅनकार्ड (Pan Card) हे एक महत्वाचे कागदपत्र आहे. पॅनकार्डची गरज ही बँकिंग (Banking) कामात जास्त पडते. पॅनकार्डशिवाय बरीचशी बँकिंग कामे रखडून पडतात. जर तुमचे पॅनकार्ड चोरीला (Pan card theft) गेल्यास लगेच काही पावले उचलणे गरजेचे आहे. हे प्रथम करा जर तुमचे पॅन कार्ड चोरीला गेले असेल तर तुम्ही त्याची … Read more