राज्य शासनाचा शेतकऱ्यांना फटका ! पणन महासंघाला खुल्या बाजारातून कापूस खरेदी करण्यास मनाई; भाव वाढीचीं आशाही मावळणार

cotton price

Cotton Rate : गेल्या काही दिवसांपूर्वी सी सी आय च्या म्हणजेच भारतीय कापूस महामंडळाच्या धरतीवर राज्यात राज्य पणन महासंघाच्या माध्यमातून आपल्या बाजारातून कापसाची खरेदी केली जाईल असं सांगितलं जात होतं. यासाठी पणन महासंघाने शासनाकडे परवानगी मागितली होती. त्यावेळी जाणकार लोकांनी पणनने जर खुल्या बाजारातून कापूस खरेदी केली तर कापूस दराला आधार मिळू शकतो असे देखील … Read more

Cotton News : सीसीआय पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य पणन महासंघ पण कापूस खरेदी करणार ; ‘या’ दरात विकत घेणार !

Cotton rate decline

Cotton News : गेल्या काही दिवसांपूर्वी सीसीआय अर्थातच भारतीय कापूस महामंडळने कापूस खरेदी सुरू केली आहे. विशेष म्हणजे यावर्षी सीसीआयने खुल्या बाजारात जो दर मिळतोय त्या दरात खरेदी चालू केली आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे सीसीआयने हमीभावात खरेदी सुरु केलेली नाही तर बाजारात जो दर मिळतोय त्याप्रमाणे खरेदी चालू केली आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार … Read more