जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती होणार

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- मुदत संपणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये नगर जिल्ह्यातील संस्थांचा समावेश असल्याने 14 पंचायत समित्यांवर 13 मार्च (आज) तर जिल्हा परिषदेवर 20 मार्चपासून (पुढील रविवार) प्रशासकांची नियुक्ती होणार आहे. यात जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी आणि पंचायत समित्यांवर संबंधीत गटविकास अधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहे. … Read more

जिल्ह्यात लाचखोरी सुसाट… स्पर्धेत पोलीस विभाग व महसूल विभाग आघाडीवर

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  सरकारी कार्यालये म्हंटले कि लाचखोर हे आलेच. सरकारी अधिकारी झाले कि जनतेची कामे झाली नाही तरी चालेल मात्र लाच स्वीकारणे हे काम अनेक लाचखोर अगदी प्रामाणिकपणे करतात. मात्र अशा लाचखोरांवर केवळ तात्पुरती कारवाई होत असल्याने पकडले गेले तरी काही दिवसांनी आपण पुन्हा कार्यात रुजू होऊन आपले हे काम … Read more