महाबळेश्वर, पाचगणीसहित महाराष्ट्रातील ‘ही’ पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद राहणार !

Maharashtra Picnic Spot

Maharashtra Picnic Spot : महाराष्ट्रात यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये परिस्थिती बिकट झाली होती. दरम्यान मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. नाशिक पुणे साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमालीचा वाढलेला दिसतोय. घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचं आगमन झालं आहे. … Read more