आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूरला गेलात तर ‘या’ 5 मंदिरांना भेट द्यायला विसरू नका !

Pandharpur News

Pandharpur News : दरवर्षी आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे एकवटतात. आषाढी एकादशीला विठुरायांचे दर्शन घेणे हे प्रत्येक वारकऱ्याचे एक स्वप्न असते आणि यामुळे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांची मोठी गर्दी आपल्याला दिसून येते. खरे तर पंढरपूर येथे … Read more

पंढरपूरच्या महिलेला गणपती बाप्पा पावला! गणेश मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडताच लागली २१ लाखांची लाॅटरी

पंढरपूर- महाराष्ट्रात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे, जिथे पंढरपुरातील एका साध्या स्वच्छता कामगार महिलेचे नशीब एका क्षणात बदलले. गणेश मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर तिला २१ लाख रुपयांची लॉटरी लागली. या महिलेचे नाव मनीषा वाघेला असून, तिने या घटनेला “पांडुरंग पावला” असे संबोधत आपला आनंद व्यक्त केला आहे. ही बातमी ऐकून परिसरातील लोकांनाही सुखद धक्का … Read more