Paneer Identification : तुम्ही बनावट पनीर तर खात नाही ना? असे तपासा
Paneer Identification : फाटलेल्या दुधापासून बनवलेले पनीर आरोग्यासाठी उत्तम असते.कारण यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप खूप फायदेशीर असतात. तुम्ही कच्च्या पनीर सोबतच ते भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकतो. परंतु, वाढत्या मागणीमुळे बाजारात नकली पनीर विकले जात आहे. ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. तुम्ही खात असेलेले पनीर असली आहे … Read more