Panjabrao Dakh : पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला रे…! आता असं राहणार महाराष्ट्रातील हवामान ; वाचा काय म्हणाले डख
Panjabrao Dakh : गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाचा (Rain) चांगलाच जोर पाहायला मिळाला. परतीच्या पावसामुळे (Monsoon) महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना मोठा धक्का बसला आहे. परतीच्या पावसामुळे (Monsoon News) काढण्यासाठी आलेल्या खरीप हंगामातील पिकांची राखरांगोळी झाली आहे. परतीचा पाऊस खरीप हंगामातील सोयाबीन तसेच कापूस आणि इतर पिकांसाठी घातक ठरला आहे. यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला … Read more