Panjabrao Dakh : दिलासादायक ! आजपासून पावसाची उघडीप ; पण ‘या’ दिवशी कोसळणार जोरदार ; पंजाब रावांचा इशारा
Panjabrao Dakh : राज्यात सध्या परतीचा पाऊस (Rain) चांगलाच बसत असून खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसत आहे. खरं पाहता गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान विभागाने पावसाचा (Monsoon Rain) जोर ओसरला असल्याची भविष्यवाणी केली होती. मात्र महाराष्ट्रात अजूनही पाऊस (Monsoon) सुरूच आहे. परतीचा पाऊस (Monsoon News) राज्यात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील … Read more