महाराष्ट्रातील हवामानात अचानक मोठा बिघाड ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान, कुठं पडणार मुसळधार पाऊस?
Panjabrao Dakh : सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे. तापमानात सातत्याने घट होत असून थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे पुढील काही दिवस राज्यातील थंडीची तीव्रता अशीच कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यातील तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. पण जेष्ठ हवामान अभ्यासकं पंजाबराव डख यांनी उद्यापासून राज्यातील … Read more