पंजाबराव डख यांची मोठी माहिती; मे महिन्यातही अवकाळी पाऊस; जून महिन्याच्या ‘या’ तारखेला मान्सून करणार एन्ट्री ! ‘असा’ राहणार यंदाचा पावसाळा
Panjabrao Dakh Breaking News : यंदाच्या मान्सून बाबत तज्ज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहेत. यंदा दुष्काळ पडेल असा अंदाज काही तज्ञांनी वर्तवला असून अमेरिकन हवामान विभागाने देखील यावर्षी भारतासह संपूर्ण आशिया खंडात दुष्काळाचे संकेत दिले आहेत. अशातच पंजाबराव डखं या परभणीच्या हवामान तज्ञाचा मान्सून 2023 चा अंदाज समोर आला आहे. अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहात … Read more