मोठी बातमी, पंजाबराव डख अपक्ष नाही तर ‘या’ पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार, पंजाबरावांना कोणी दिली संधी ?
Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील राजकारणातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्याच्या परभणी लोकसभा मतदारसंघातून ही बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परभणीतील हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे अपक्ष निवडणूक लढवणार नसून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणार आहेत. खरेतर डख हे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. त्यांचे हवामान अंदाज शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय होत … Read more