पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज! जून महिन्याच्या या कालावधीत राज्याच्या या भागात होईल मुसळधार पाऊस, वाचा यामध्ये आहे का तुमचा जिल्हा?
मान्सूनचे आगमन आणि मान्सूनचा प्रवास हा वेगात होत असल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर सातत्याने बदल होताना दिसून येत आहे.पावसासाठी जे पोषक वातावरण हवे असते तसे वातावरण आता तयार होताना दिसत असल्याने लवकरात लवकर राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन होईल अशी शक्यता आहे. दरम्यान राज्यातील बऱ्याच ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे व आता या … Read more