Panjabrao Dakh : शेतकऱ्यांनो सावध राहा…! आज ‘या’ चार जिल्ह्यात कोसळणार अवकाळी पाऊस ; पंजाबरावांचा अंदाज
Panjabrao Dakh : राज्यात सध्या शेती कामाला मोठा वेग आला आहे. हवामान कोरडे असल्याने शेतकरी बांधव शेती कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. राज्यातील शेतकरी बांधव सध्या खरीप हंगामातील सोयाबीन मका तूर कापूस इत्यादी पिकांची काढणी करत असून शेतमाल विक्रीसाठी लगबग करत आहेत. दरम्यान रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी देखील शेतकरी बांधव सज्ज झाल्याचे चित्र आहे. मात्र … Read more