मोठी बातमी! परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांना कृषी भूषण पुरस्कार मिळणार? पहा
Panjabrao Dakh Krushi Bhushan Puraskar : राज्यातील शेतकऱ्यांमध्ये हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख हे नाव विशेष लोकप्रिय बनले आहे. गेल्या काही वर्षांपासून डखं राज्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज देत आहेत. डख यांचा अंदाज राज्यातील लाखो शेतकऱ्यांना व्हाट्सअप च्या माध्यमातून दिला जातो. शिवाय त्यांचे यूट्यूब चैनल देखील आहे. यूट्यूब च्या माध्यमातून देखील त्यांचा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. … Read more