Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पावसाची बॅटिंग! ‘या’ तारखेपर्यंत पडणार पाऊस, वाचा पंजाबराव काय म्हणले

panjabrao dakh

Panjabrao Dakh : आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं नाव अर्थातच पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. मित्रांनो राज्यात, गणेशोत्सवाचा पहिला दिवस वगळता पूर्ण गणेशोत्सव हा कोरडाच गेला. मात्र तदनंतर महाराष्ट्रात पावसासाठी (Rain) पोषक वातावरण तयार झाले असून संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाची (Monsoon) हजेरी बघायला मिळत आहे. … Read more