पंजाबरावांचा शेतकऱ्यांना कानमंत्र; पाऊस, वादळ, महापूर, गारपीट, दुष्काळ याचा निसर्गाच्या संकेतावरून अंदाज कसा लावायचा? डख यांनी याबाबत दिली मोठी माहिती
Panjabrao Dakh On Monsoon : भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. जवळपास 80 टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर आधारित असून यामुळे मान्सूनकडे शेतकऱ्यांचे मोठे बारीक लक्ष लागून असते. दरम्यान यंदा अमेरिका सारख्या प्रगत देशातील हवामान विभागाने यावर्षी एलनिनो या हवामान प्रणालीमुळे भारतासह संपूर्ण आशिया खंडात दुष्काळ पडेल अस भाकित वर्तवल आहे. यामुळे यंदाचा … Read more