पंजाबरावांचा शेतकऱ्यांना अनमोल सल्ला ! पुढल्या वर्षी सोयाबीनच्या ‘या’ जातींची पेरणी करा, अतिवृष्टी झाली तरी मिळणार एकरी 19 क्विंटलचा उतारा

Panjabrao Dakh On Soybean Farming

Panjabrao Dakh On Soybean Farming : सोयाबीन हे खरीप हंगामात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात शेती केली जाते. एका आकडेवारीनुसार, देशातील एकूण सोयाबीन उत्पादनापैकी आपल्या महाराष्ट्रात 40 टक्के सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत आपल्या राज्याचा देशात दुसरा क्रमांक लागतो. प्रथम क्रमांक हा मध्य प्रदेश राज्याचा … Read more