पंजाबराव डख हवामानाचा अचूक अंदाज कसा बांधतात; डख यांनी स्वतःच सांगितली याची माहिती

Panjabrao Dakh Prediction

Panjabrao Dakh Prediction : पंजाबराव डख यांनी 2023 च्या मान्सून बाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. अमेरिकन हवामान विभागाने यंदा भारताचा संपूर्ण आशिया खंडात दुष्काळाचे संकेत दिले आहेत. मात्र परभणीचे हवामान तज्ञ डख यांनी यंदा गेल्या वर्षी प्रमाणे चांगला मानसून राहील असा अंदाज बांधला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा ८ जूनला मान्सूनचा आगमन आपल्या महाराष्ट्रात होणार … Read more