शेतकऱ्यांनो काळजी घ्या; ‘या’ भागात आजपासून तुफान गारपीट होणार ! पंजाबराव डख यांचा नवा अंदाज
Punjab Dakh Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक चिंतेची बाब समोर येत आहे. वास्तविक गेल्या महिन्यापासून राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून या हवामानात होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसत आहे. सध्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. दरम्यान जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकताच एक हवामान अंदाज वर्यवला आहे. डख … Read more