पंकजा मुंडेंना महाराष्ट्राबाहेर ठेवणार? फडणवीसांच्या स्पष्टीकरणाचा अर्थ काय?
Maharashtra news : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती मिळाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलने केली. उमेदवारी का नाकारली? अशी विचारणा केली जात होती. आता याला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. मात्र, त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरून … Read more