साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! नवीन रस्त्यामुळे साईभक्तांचे ५० ते ६० किलोमीटर अंतर कमी होणार

अहिल्यानगर- पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा राहाता ते पानोडी (संगमनेर) हा ३६ किलोमीटर लांबीचा नवा काँक्रीट रस्ता साईभक्तांसाठी मोठा दिलासा घेऊन येत आहे. सुमारे १५४ कोटी रुपये खर्चून बनणाऱ्या या रस्त्यामुळे पुण्याहून शिर्डीकडे येणाऱ्या साईभक्तांचे ५० ते ६० किलोमीटर अंतर कमी होणार आहे. आधुनिक सुविधायुक्त रस्ता हा रस्ता सात मीटर रुंद असून दोन्ही बाजूंनी १.५ मीटर मुरूमीकरण … Read more