Health Tips Marathi : सावधान ! चुकूनही शरीराच्या ‘या’ ठिकाणी मोबाईल ठेवू नका, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील
Health Tips Marathi : आजकाल मोबाईल (Mobile) ही प्रत्यकाची गरज बनली आहे. मोबाईलमुळे अनेक गोष्टी सोप्प्या झाल्या आहेत. मात्र याच्या अति वापरामुळे शरीरावर परिणाम (Effects on the body) होतो. त्यामुळे मोबाईल च्या बाबतीतच्या अनेक खराब सवयी आपण कमी केल्या पाहिजेत. मोबाईल लोकांच्या आरोग्यालाही हानी पोहोचत असल्याचे अनेक संशोधनातून (research) स्पष्ट झाले आहे. स्मार्टफोनच्या रेडिएशनचा (radiation) … Read more