Eucalyptus Tree Farming: या झाडाच्या लागवडीतून मिळणार बंपर कमाई, फक्त इतक्या वर्षांत मिळणार 10 लाखांचा नफा…
Eucalyptus Tree Farming:भारतातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक शेती (Traditional farming) सोडून फायदेशीर झाडांच्या लागवडीत रस घेऊ लागले आहेत. अशा रोपांची लागवड करण्याचा प्रघात शेतकऱ्यांमध्ये वाढला असून, त्यातून चांगला नफा मिळू शकतो. असाच एक वृक्ष म्हणजे सफेडा, ज्याची लागवड करून शेतकरी लाखोंचा नफा सहज कमवू शकतात. सफेडा किंवा निलगिरीची लागवड (Eucalyptus cultivation) करणाऱ्या शेतकऱ्यांनी संयम … Read more