काय सांगता ! वीज आणि इंधनाशिवाय शेतकऱ्याने पिकवले ८० एकर; नदीचे पाणी शेतात आले कसे? जाणून घ्या

शेतकऱ्यांसमोर (Farmer) सध्या वीजबिल (Light) संकट उभे आहे. त्यामुळे ऐनवेळी शेतात (Farm) पीक जोमात असताना वीज कापली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जात आहे. मात्र वीज किंवा इंधनाशिवाय शेतकऱ्याने नदीवरून पाणी (Water) शेतात आणले आहे, जाणून घ्या कसे ते. छत्तीसगडमधील सुकमा येथील शेतकरी गिरडलपारा उपसा सिंचन प्रकल्पाच्या मदतीने वीज आणि इंधनाशिवाय … Read more