अंगावर भिंत पडल्याने चिमुरडीचा मृत्यू; तिघे जखमी
अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- अल्पवयीन मुलीच्या अंगावर भिंत पडल्याने श्रीरामपूर तालुक्यातील भोकरच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. परी अनिल शिंदे (वय 9) असे मृत मुलीचे नाव आहे. बुरूडगाव (ता. नगर) शिवारातील आझादनगर येथे ही घटना घडली. यामध्ये अन्य तीन मुले जखमी झाले आहेत. लक्ष्मी राजू चौघुले (वय 9), सौरभ नवनाथ पवार (वय … Read more