Parivartan Rajyog : मंगळ ग्रहाचे धनु राशीतील संक्रमण, ‘या’ राशींसाठी ठरेल फायदेशीर !
Parivartan Rajyog : ज्योतिष शास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांना विशेष महत्व आहे. नऊ ग्रहांमध्ये मंगळ ग्रहांचे विशेष महत्व आहे. ग्रहांचा सेनापती मंगळ भूमी, रक्त, क्रोध, धैर्य, शौर्य यांचा कारक मानला जातो. जेव्हा मंगळाचे संक्रमण होते तेव्हा सर्व राशींवर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. आज 27 डिसेंबर रोजी ग्रहांचा अधिपती मंगळ आपली राशी वृश्चिक सोडून … Read more