महागाई इतकी वाढली तरी Parle-G Biscuit पाच रुपयांत कसा काय मिळतो ? हे गणित …
Parle G :25 वर्षांपासून पार्ले-जी बिस्किटाच्या छोट्या पॅकेटची किंमत फक्त चार रुपये राहिली. कंपनीने ही किंमत कशी राखली याचे संपूर्ण गणित स्विगीचे डिझाईन डायरेक्टर सप्तर्षी प्रकाश यांनी उलगडले आहे. त्यांनी सांगितले की, पूर्वी पार्ले-जीचे छोटे पॅकेट 100 ग्रॅमचे असायचे. काही वर्षांनी ते 92.5 ग्रॅमपर्यंत कमी करण्यात आले. पार्ले-जी बिस्किटाची चव आजही लोकांच्या ओठावर आहे. भारतात, … Read more