पराभवानंतर काँग्रेसची बैठक; पक्षाबाबत काय निर्णय घेणार?
दिल्ली: उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची (Congress) महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या नेृतत्वात पक्षाने निवडणूक लढवली होती. त्यामध्ये काँग्रेस पक्षाने ४०३ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी काँग्रेसने २ जागांवर विजय मिळवला आहे. राज्याच्या निवडणुकीत पराभव मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये मंथन सुरू झाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारी समितीची बैठक आज संध्याकाळी होणार आहे. … Read more